Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha ठरलं! छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा सामना रंगणार आहे. महायुतीमधून छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भाजपही आग्रही होती. परंतु शेवटी ही जागा शिंदेंच्या शिवसेेनेच्या पारड्यात पडलीय. त्यामुळे जागावाटपात आतापर्यंत शिंदें च्या शिवसेनेला ११ जागा मिळाल्यात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola