Samruddhi Mahamarga Accident: छत्रपती संभाजीनगरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ भीषण अपघात
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamruddhi Mahamarga Accident: छत्रपती संभाजीनगरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ भीषण अपघात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, छत्रपती संभाजीनगरच्या जांबरगावजवळ झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू, तर २३ जण जखमी, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश.