Sambhajinagar Riots : संभाजीनगरच्या दंगलीला जबाबदार कोण? शहरातील अस्थिरतेचं कारण काय?
Sambhajinagar Riots : संभाजीनगरच्या दंगलीला जबाबदार कोण? शहरातील अस्थिरतेचं कारण काय?
छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जातोय आणि त्यावर राजकीय नेते एकमेकांकडे बोट दाखवतायत. एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार राज्य गुप्तवार्ता विभागाने पोलिसांना अशा दंगली घडू शकतात, असा इशारा दिला होता.. हिंदूंच्या मोर्चातल्या प्रक्षोभक भाषणांनीच दंगल भडकल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. सत्ताधाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. पाहुयात यावरचा रिपोर्ट.