Sambhajinagar Riots : संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीत 400 ते 500 जणांवर गुन्हे, एक जण दगावला
Sambhajinagar Riots : संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीत 400 ते 500 जणांवर गुन्हे, एक जण दगावला
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळात एकाचा मृत्यू झाला आहे. ५१ वर्षांच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, संभाजीनगरमधील जिन्सी पोलिसांकडून आत्तापर्यंत ७ संशयितांना अटक कऱण्यात आलीय. तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे... दोन्ही गटाच्या ४०० ते ५०० समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.