Sambhajinagar Rastaroko :जालन्यातील लाठीमाराचा निषेध म्हणून संभाजीनगरच्या देवगाव फाट्यावर रास्तारोको
Continues below advertisement
Sambhajinagar Rastaroko :जालन्यातील लाठीमाराचा निषेध म्हणून संभाजीनगरच्या देवगाव फाट्यावर रास्तारोको
छत्रपती संभाजी नगर ब्रेकिंग. जालना येथील घटनेच्या निषेर्धात छत्रपती संभाजी नगर मध्ये रस्ता रोको आंदोलन. धुळे सोलापूर महामार्गावरील देवगाव फाटा येथे सुरू आहे रस्ता रोको. रास्ता रोको मुळे धुळे सोलापूर महामार्ग बंद. आंदोलनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
Continues below advertisement
Tags :
'Sambhajinagar'