Sambhajinagar Old Pension Stike : शिक्षकांचा पेपर तपासण्यास नकार, बोर्डाचे निकाल उशिरा लागणार?

Sambhajinagar Old Pension Stike : शिक्षकांचा पेपर तपासण्यास नकार, बोर्डाचे निकाल उशिरा लागणार?

संभाजी नगर - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर ला होण्याची शक्यता आहे. कारण या संपामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकही सहभागी झालेत. त्यामुळे शिक्षण विभागाने तपासणीसाठी पाठवलेले गठ्ठे परत येतात आणि बोर्डामध्ये गटांचा खच साचू लागला आहे.. बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पेपर तपासणीची पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे. पण निश्चित याचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola