Sambhajinagar Lok Sabha : संभाजीनगरमधील मुस्लिम खैरेंना साथ देणार , की पुन्हा एमआयएम येणार?
Continues below advertisement
Sambhajinagar Lok Sabha : संभाजीनगरमधील मुस्लिम खैरेंना साथ देणार , की पुन्हा एमआयएम येणार?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी केला आहे.
Continues below advertisement