Sambhajinagar Businessman Special Report : उद्योजकांचं सर्वपक्षीय नेत्यांना शांततेचं आवाहन

Sambhajinagar Special Report : संभाजीनगरच्या उद्योजकांचं सर्वपक्षीय नेत्यांना शांततेचं आवाहन

औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर नामांतरण करण्यात आलं आणि यावरूनच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. एवढेच नाही तर नामांतराचा वाद एवढा टोकाला गेला आहे की आता या विरोधात राजकीय पक्ष आणि संघटना थेट रस्त्यावर उतरत आहे.  अशा परिस्थितीमुळे शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. नामांतराच्या मुद्याचा आणि शहरातल्या उद्योगजगताचा नेमका संबंध काय आहे ... उद्योजकांचं म्हणणं काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola