Sambhajinagar APMC : संभाजीनगर बाजार समितीवर भाजप शिवसेनेची सत्ता

Sambhajinagar APMC : संभाजीनगर बाजार समितीवर भाजप शिवसेनेची सत्ता 

छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती  भाजप शिवसेनेच्या ताब्यात, 15 पैकी 11 जागांवर भाजप शिवसेनेचा ताबा. तर महाविकास आघाडीचा 4 जागांवर विजय. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola