Parbhani APMC Election Result : परभणीत मतमोजणीला सुरुवात, मविआ विरुद्ध सेना-भाजपमध्ये थेट लढत

Continues below advertisement

Parbhani APMC Election Result : परभणीत मतमोजणीला सुरुवात, मविआ विरुद्ध सेना-भाजपमध्ये थेट लढत

परभणी जिल्ह्यातील १० पैकी ७ बाजार समितीसाठी काल मतदान पार पडलं.. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.. परभणीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी थेट लढत होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram