Sambhaji Nagar Hanuman Jayanti 2023 : राज्यातील एकुलता एक 'निद्रिस्त अवस्थेतील मारुतीची पूजा
abp majha web team
Updated at:
06 Apr 2023 11:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुती येथे आज हनुमान जन्मानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र आलेत. महाराष्ट्रातील हे एकमेव असे मंदिर आहे जिथे हनुमानाची मूर्ती निद्रा अवस्थेत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज सकाळी आरती पार पडली.