Rajesh Tope Protest : छत्रपती संभाजीनगरमधील पाणीप्रश्नी राजेश टोपेंचं सुरु होतं ठिय्या आंदोलन
पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर माजी मंत्री राजेश टोपेंचं आंदोलन मागे, २२ तारखेला कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्याचं पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांचं लेखी आश्वासन, छत्रपती संभाजीनगरमधील पाणीप्रश्नी राजेश टोपेंचं सुरु होतं ठिय्या आंदोलन.
Tags :
Irrigation Department Andolan Written Assurance Executive Director Chhatrapati Sambhajinagar Former Minister Rajesh Tope