Sambhajinagar : MVA काळातील कामांवरील स्थगिती उठवली, लोकप्रतिनिधींनी घेतली होती कोर्टात धाव
Continues below advertisement
Sambhajinagar : MVA काळातील कामांवरील स्थगिती उठवली, लोकप्रतिनिधींनी घेतली होती कोर्टात धाव
महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील विकास कामावरील स्थगिती सरकारने उठवली. सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या कामांना दिली होती स्थगिती. या विरोधात जालना,अंबड ,घनसावंगी येथील लोकप्रतिनिधींनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती याचिका.
Continues below advertisement
Tags :
'Marathwada