KCR Rally Ch Sambhaji Nagar : K Chandrashekhar Rao यांची संभाजीनगरमध्ये सभा, वाहतुकीत काय बदल?
abp majha web team
Updated at:
24 Apr 2023 07:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज जबिंदा मैदानात आज सभा होणार आहे.. सभेसाठी जिल्ह्यातून तसेच बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहानूर मियाँ दर्गा चौक ते गोदावरी टी पॉइंटचा रस्ता आज दुपारी तीन ते रात्री 10 च्या दरम्यान रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे...