Chhatrapati Sambhaji Nagar : छ.संभाजीनगरच्या फुलंब्रीत ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा : ABP Majha

Continues below advertisement

छ.संभाजीनगरच्या फुलंब्रीत ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आलाय. . ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये . या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय.  नगरपंचायतीपासून ते मार्केट मैदानात या मोर्चाचा समारोप होणार आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram