Chhatrapati Sambhajinagar : प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार? संभाजीनगरमध्ये ईडीच्या धाडी
abp majha web team
Updated at:
17 Mar 2023 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Sambhajinagar : प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार? संभाजीनगरमध्ये ईडीच्या धाडी
ईडीच्या अधिकारी यांच्या 5 गाड्यातुन आले. सकाळच्या विमानाने अधिकारी आले. पाच गाड्यातून नऊ ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होऊन एकाच वेळी पहाटेपासून आले आणि धाडी टाकल्या. या प्रकरणात शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात एक गुन्हा देखील दाखल आहे. अमर बाफना यांचं बगीच्या इमारत. कॅनॉट परिसरातील एक रुग्णालय. नगरपालिका, गारखेडा परिसर, आकाशवाणी, या भागात नऊ ठिकाणी ईडीच्या धाडी आहेत.