Chhatrapati Sambhajinagar: चोरी होऊ नये म्हणून टोमॅटो उत्पादकाची अनोखी शक्कल; शेतात लावले CCTV
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar: चोरी होऊ नये म्हणून टोमॅटो उत्पादकाची अनोखी शक्कल; शेतात लावले CCTV टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे टेन्शन वाढले.. भाव वाढीमुळे अनेक ठिकाणी शेतातून टोमॅटो चोरीच्या घटना घडत असताना, संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढवलेय. टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी चक्क दीड एकर शेतीभोवती सीसीटीव्ही बसवले.. जेणेकर टोमॅटोचं पीक सुरक्षित राहिल
Continues below advertisement