Vajramuth Sabha : मविआच्या सभेच्या स्टेजवर लावलेल्या एका बॅनरने वेधलं सर्वांचचं लक्ष
छत्रपती संभाजीनगरमधील मविआच्या सभेच्या स्टेजवर लावलेल्या एका बॅनरने सर्वांचचं लक्ष वेधलंय.. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून बाळासाहेबांचा फोटो वापरला जात आहे... त्यामुळे ठाकरे गटानेे सभेच्या स्टेजवर बाळासाहेब ठाकरेंचा मीनाताई ठाकरेंसोबत असलेला फोटो लावण्यात आलाय...
Tags :
Banner Mavia PHOTO Meenatai Thackeray Shinde Group Chhatrapati Sambhajinagar On The Stage Of The Meeting Lax Photo Of Balasaheb