Food Poison Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये बिस्किटातून विषबाधा, 50 पेक्षा अधिक विद्यार्थी बाधित

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे.

सुमारे ५० विद्यार्थ्यांना बिस्किटातून  विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

शनिवार असल्याने बिस्कीट वाटप करण्यात आले 

हे बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या होऊ लागलं,तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला.

सर्व विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या प्रकारामुळे पालकही संतप्त झाले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola