Chhatrapati Sambhaji Nagar Harsul Lake : हर्सूल तलावात एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

Chhatrapati Sambhaji Nagar Harsul Lake : हर्सूल तलावात एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावात अवघा ७ फूट पाणीसाठा शिल्लक राहिलाय... महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे.. या तलावातून जुन्या शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता शहरावर पाणी कपातीचं संकट दाटलंय. ४ कोटी खर्चून हर्सूल तलावाजवळ नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं.. मात्र तलावाच्या पाण्यानेच तळ गाठायला सुरुवात केलीये. त्यामुळे मे महिन्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola