Chhatrapati Sambhajinagar : गंगापूरमध्ये पहिली चारा छावणी सुरू
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूरमध्ये पहिली चारा छावणी सुरू मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात. छत्रपती संभाजी संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी प्रशांत बंब यांनी स्वखर्चानं केली सुरू. पहिल्याच दिवशी चारा छावणीत 700 जनावरांची नोंद.
Continues below advertisement