Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये निलंबित पोलिसांनी काढली छेड, Anil Bodle असं उपनिरीक्षकांच नाव
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर मध्ये दारूच्या नशेत महिलांची छेड काढणाऱ्या निलंबित उपनिरीक्षकानं पुन्हा काढली महिलेची छे़ड. अनिल बोडले असं उपनिरीक्षकांच नाव. नागरिकांनी दिला चोप, सध्या बोडले निलंबित.
Continues below advertisement