Chandrakant Khaire Vs Ambadas Danve : लोकसभा उमेदवारीवरुन खैरे दानवेंमध्ये तु तु मै मै?
Chandrakant Khaire Vs Ambadas Danve : लोकसभा उमेदवारीवरुन खैरे दानवेंमध्ये तु तु मै मै?
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या तू तू में में नंतर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी घेतला मातोश्रीवर आढावा. बैठकीत संभाजीनगर मधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दानवे आणि खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारासंदर्भात केली चर्चा. बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा ? खैरे की दानवे ? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी केली वैयक्तिक विचारणा केल्याची माहिती.