छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ भाजपचं अभियान, 5 लाख वाहनांवर लावणार स्टिकर

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगराच्या नामांतराच्या समर्थनार्थ भाजपचं स्टिकर अभियान. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून गाड्यांवर संभाजी महाराजांचे स्टीकर्स. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram