BJP Protest Against Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा, संभाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन
BJP Protest Against Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा, संभाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाच्या राजीन्यामासाठी छत्रपती संभाजी नगरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झालेत. अब्दुल सत्तारांनी अनेकांच्या जमिनी हडप केल्यात, शिवाय मंत्री झाल्यापासून त्यांचे जनतेवरील अत्याचार वाढलेत असा आरोप आंदोलकांनी केलाय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. राज्यामध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानं शिवसेनेला आता हा भाजपाचा आणखी एक धक्का आहे.
--