Governor Appointed MLA : 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली ABP Majha
Continues below advertisement
Governor Appointed MLA : 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली ABP Majha
राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. आमदार नियुक्तीवरील स्थगिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उठवली. याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्यास दिली परवानगी.
Continues below advertisement