Ambadas Danve - Chandrakant Khaire:लोकसभेच्या तोडांवर ठाकरे गटात तू तू मैं मैं, खैरे-दानवे आमनेसामने
छ. संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरुन अंबादास दानवे आणि चंद्रकात खैरेंमध्ये तू तू मैं मैं, पक्षाने सांगितलं तर लोकसभा लढवणार, दानवेंचं विधान, तर खैरेंची टीका.
Tags :
Chandrakant Khaire Ambadas Danve Uddhav Thackeray SHIVSENA : Uddhav Thackeray Chhatrapati Sambhaji Nagar