Adarsh Bank Scam : इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँक ठेवीदारांचं आंदोलन
Continues below advertisement
Adarsh Bank Scam : इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँक ठेवीदारांचं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा, विभागीत आयुक्त कार्यालय परिसरात ठेवीदार आक्रमक, पोलिसांकडून अश्रू धारांचा मारा
Continues below advertisement