Chemical Rain :मुंबईतल्या चेंबूरमध्ये केमिकलचा पाऊस,केमिकल पावडर सदृश पाऊस पडल्यानं भीतीचं वातावरण
Continues below advertisement
आधीच मुंबईची हवा दिल्लीपेक्षा प्रदूषित असल्याचं समोर आलेलं असतानाच मुंबईतल्या चेंबूरमध्ये केमिकलचा पाऊस पडल्याची बाब समोर आलीय. चेंबूर इथल्या माहुलगावात काल रात्री केमिकल पावडर सदृश पाऊस पडल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं. एचपीसीएलच्या प्लांटमधून रसायनिक पावडरची गळती झाल्यानंतर ती पावडर संपूर्ण परिसरात पसरल्याची माहिती समोर आलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई Chembur ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live मुंबई Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Chemical Rain Chemical Powder