Vidarbha Temperature Rises : विदर्भातील तापमानाचा पारा वाढला, तापमान चाळीशी पार
Continues below advertisement
एकीकडे अवकाळी पावसाचा राज्याला फटका बसतोय तर दुसरीकडे मार्च महिन्यापासून विदर्भातील तापमानाने उच्चांक गाठलाय. उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. उन्हामुळे जनता अक्षरश: त्रस्त झालीये..विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार गेलंय... उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार गेलंय...
चंद्रपुरात सर्वाधिक तापमान 42.2 अंशावर पोहचलंय.. दिवसेंदिवस विदर्भातील वाढत असणारे तापमान ही एक चिंतेची बाब आहे.
Continues below advertisement