Tadoba : ताडोब्यातील पर्यटन महागणार, 1 जुलैपासून प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ होणार
Continues below advertisement
ताडोब्यात मागील साडेतीन महिन्यात सुमारे १ लाखांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे...मात्र आता व्यवस्थापनाने १ जुलैपासून प्रवेश शुल्क दुप्पट केले आहेत...यामुळे पर्यटकांवर एक ते दोन हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे...आता आठवड्याच्या दिवशी एकाच सफारीची किंमत ५ हजार १२५ रुपये असेल तर विकेंडस्ला आणि सरकारी सुट्यांच्या दिवशी ६ हजार १२५ रुपये असेल.
Continues below advertisement