Sudhir Mungantiwar : नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात सोडल्या दोन वाघिणी, वनमंत्री म्हणतात
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात दोन वाघिणींना सोडण्यात आले ... ऑल इंडिया टायगर इस्टिमेशनच्या अहवालानुसार या अभयारण्यात 11 वाघ आहेत... मात्र येथे वाघांच्या अधिवासाची क्षमता 20 आहे. त्यामुळे अभयारण्यात वाघांची संख्या वाढावी यासाठी मादा वाघिणींना सोडण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.