Sudhir Mungantiwar Chandrapur : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पुलाचा भाग कोसळला, मुनगंटीवार म्हणतात...
Continues below advertisement
चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणात एका महिलेचा मृत्यू, शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा मृत्यू, नीलिमा बल्लारपूर येथील रहिवासी, काही गंभीर जखमींना चंद्रपूर शहरातील खाजगी रुग्णालयात केले दाखल.
Continues below advertisement