Chandrapur Ballalpur BJP : बल्लारपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गृन्हा ABP Majha

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भाजपनेत्यावर विनयभंगाचा व पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या कंप्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याने विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संजय वाजपेयी असे भाजपच्या बल्लारपूर शहर सचिवाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात संजय वाजपेयी विरोधात छेडछाड व पोक्सोचा गुन्हा दाखल झालाय. घटनेची माहिती कळताच वाजपेयीच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन स्थानिकांनी संजय वाजपेयी याची जबर धुलाई केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola