Erai River : इरई नदीचं पाणी प्रदूषित, चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा खंडित; प्रकरण काय?

Continues below advertisement

इरई नदीचं पाणी प्रदूषित झाल्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्याची नामुष्की चंद्रपूर महानगरपालिकेवर ओढावली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची भीषणता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram