Chandrapur Murder Case : चंद्रपुरात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या हत्याप्रकरणात 2 आरोपी अटकेत
३ महिन्यांपुर्वी झालेल्य़ा एका व्यक्तीच्या हत्येचा कॉल रेकॉर्डिंगमुळे झाला खुलासा. पतीची हत्या नसून हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा पत्नीकडून बनाव. मुलीला मोबाईल मध्ये सापडलेल्या एका ऑडिओक्लीपमध्ये मृताच्या पत्नीने प्रियकराला दिली हत्येची पुर्ण माहिती..