Chandrapur Incom Tax Raid : चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीवरील आयकर विभागाची कारवाई 72 तासांपासून सुरु
abp majha web team
Updated at:
04 Nov 2023 05:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur Chaddha Transport : चंद्रपुरातील चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीवरील आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरुच आहे. मागील ७२ तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करताहेत.
आयकर विभागाने बुधवारी चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या चंद्रपूर शहराजवळील MIDC आणि कोसारा येथील कार्यालय, शास्त्रीनगर येथील घर यासह नागपूर आणि रायपूर येथील कार्यालयांवर छापे टाकले होते. कोळसा, फ्लाय एश, लोहखनिज आणि सिमेंट सारख्या व्यवसायाशी संबंधित व्यवहारासंदर्भात ही शोधमोहीम राबवली जात आहे.