Chandrapur Home Collapse : आणि क्षणार्धात उभे घर 70 फूट जमिनीत धसलं, पाहा व्हिडीओ : ABP Majha
घुग्गुसमधील एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात ही घटना घडली आहे