Chandrapur : वाघासाठी महामार्गावरील ट्रॅफिक थांबवलं, व्हिडीओ व्हायरल

वाघासाठी थांबविण्यात आलं महामार्गावरील ट्रॅफिक ... नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथील घटना, वनविभागाने ट्रॅफिक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी करून दिला रस्ता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola