Chandrapur Bank :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष Santosh Rawat यांच्यावर गोळीबार:ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 May 2023 08:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलीये... मूल शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्यावर गोळी झाडली.. या हल्ल्यातून रावत बचावले असून गोळी त्यांच्या खांद्याला चाटून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये... संतोष रावत काँग्रेसचे जेष्ठ नेते असून जिल्ह्याच्या राजकारणात विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे...