Chandrapur Accident : ट्रक-दुचाकीच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू, ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
abp majha web team
Updated at:
02 Oct 2022 03:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर- ट्रक-दुचाकीच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू
सिदूर, चिंचाळा गावातील ग्रामस्थांनी चंद्रपूर-घुग्गुस महामार्ग रोखला
मृतांच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची मागणी