Chandrakant Patil :आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुसऱ्याकडे चार्ज द्यायला हवा - चंद्रकांत पाटील

आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे.  यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच शाब्दिक 'वॉर' रंगल्याचं चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे.    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola