Children's school entry : मुलांची शाळा प्रवेशाची वयोमर्यादा,लहान शिशुसाठी 4 वर्षाची अट : Abp Majha

Continues below advertisement

2022 -2023 या शैक्षणिक वर्षासाठीच्या वयोमर्यादेबाबत शिक्षण संचलनालयानं स्पष्टीकरण दिलं. पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबर 2022  पर्यंत वयाची 6 वर्षे पूर्ण आवश्यक असल्याचं संचलनालयाकडून सांगण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram