Chandrakant Patil | आमची छाती फाडली तर रामचं दिसेल : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केलीय. शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल असं वक्तव्य पाटील यांनी केलंय.