Chandrakant Patil | मेगाभरतीनं पक्षाचं नुकसान नाही : चंद्रकांत पाटील | ABP Majha

Continues below advertisement
भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २४ तासांच्या आत यूटर्न घेतलाय.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा करत जे भाजपमध्ये आले, त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचं पाटलांनी म्हटलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram