संवेदनशील राजकारण्यांनी अशा आरोपानंतर राजीनामा घेतला असता,मुंडे प्रकरणावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

Continues below advertisement

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली आहे. या महिलेने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी 2006 पासून मधली काही वर्ष सोडली तर माझा वापर केला आहे. या दरम्यान त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे, असा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram