Farmer Protest | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात मोर्चा
12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीन नवीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली होती. तसेच कोर्टाने चार सदस्यांची समिती गठीत केली. यामध्ये भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंदर सिंह मान, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल घनवट, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेचे प्रमोदकुमार जोशी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी यांचा समावेश आहे. भूपिंदरसिंग मान यांनी गुरुवारी समितीमधून स्वत: माघार घेतली आहे.
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Medha Patkar Farmers New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest