Corona Vaccine साठी केंद्राच्या गाईडलाईन्स, पहिल्या टप्प्यात 30 कोटी जनतेला लस देण्याचा प्लॅन

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. याविषयी तज्ज्ञांच्या बैठकीपूर्वी मॉडर्ना कोविड -19 लसीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एफडीएने मॉडर्ना लसीच्या वापरासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. ही लस सुरक्षित असून 94.2 टक्के प्रभावी असल्याचे एफडीएने सांगितले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola