CBSE 10th Results | सीबीएसई 10 वीचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 98 टक्के

नवी दिल्ली : CBSE Class 10 Results  2020 Declared सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बारावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola