India China Tensions | भारत-चीनमध्ये लष्करी अधिकारी स्तरावर तब्बल 14 तास बैठक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2020 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
India China Tensions | भारत-चीनमध्ये लष्करी अधिकारी स्तरावर मंगळवारी तब्बल 14 तास बैठक झाली. या बैठकीनंतर सैन्य मागे घण्याचा दुसरा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे.